बुधवार, 27 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (18:37 IST)
संबंधित माहिती
Shivaji Maharaj Jayanti 2023 Shivaji Maharaj Quotes छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार
ब्राझीलमध्ये 7.3 किलो वजनाच्या बाळाचा जन्म
Moon 300 वर्षे गर्भात राहिल्यानंतर चंद्राचा जन्म झाला, जाणून घ्या काय आहे दंतकथा
वसंत पंचमी कथा Vasant Panchami Story
Makar Sankranti 2023 : लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? पद्धत आणि महत्व जाणून घ्या
शिक्षक आणि विद्यार्थी जोक- जन्म कुठे झाला
सर: सांग मन्या तुझा जन्म कुठे झाला?
मन्या: औरंगाबाद
सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं…
मन्या थोडा विचार करतो
आणि म्हणतो “नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला…
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (ABMCM) आगामी निवडणुकीला तीव्र राजकीय वळण लागल्यानंतर, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी मागे घेत त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चित्रपट महामंडळाच्या 'अभिनेत्री' गटामध्ये या दोघींमध्ये थेट लढत होणार होती, मात्र नीलम शिर्के यांच्या माघारीमुळे आता वर्षा उसगावकर यांचा मार्ग सुकर झाला आहे.
सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. जेव्हा त्याचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाले, तेव्हा सलमानचे चाहते आश्चर्यचकित झाले. इंस्टाग्रामवर त्याचे ७२ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहे. सोमवारी दुपारी, त्याचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट अचानक अनुपलब्ध झाले.
देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली
संजय लीला भन्साळी यांचा २००२ सालचा अजरामर चित्रपट 'देवदास' हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. भव्य सेट, हृदयस्पर्शी संगीत आणि शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन व माधुरी दीक्षित यांच्या अतुलनीय अभिनयाने या चित्रपटाला अजरामर बनवले.
अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले
गुजरात पोलिसांनी अहमदाबादमधील एका धक्कादायक प्रकरणाचा छडा लावला असून पॅरोल जम्पर आणि हत्येचा दोषी हेमंत मोदीला अटक केली आहे. २०१४ पासून फरार असलेल्या हेमंतने 'ट्विंकल दवे' हे नाव धारण करून मुंबईत स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली होती. त्याने चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.
कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि गूगल ट्रेंड्सवर चर्चेत आहे. अलीकडेच, कंगना एका अशा लूकमध्ये दिसली, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आणि तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल
आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले आहे. या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला
ये है मोहब्बतें' या टीव्ही मालिकेतील 'इशी माँ'च्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळवलेली दिव्यांका त्रिपाठी लग्नाच्या १० वर्षांनंतर आई झाली आहे. जुळ्या मुलांना जन्म दिल्याने तिचा आनंद द्विगुणी झाला आहे. दिव्यांका आणि तिचा पती विवेक यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.
चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (ABMCM) आगामी निवडणुकीला तीव्र राजकीय वळण लागल्यानंतर, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी मागे घेत त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चित्रपट महामंडळाच्या 'अभिनेत्री' गटामध्ये या दोघींमध्ये थेट लढत होणार होती, मात्र नीलम शिर्के यांच्या माघारीमुळे आता वर्षा उसगावकर यांचा मार्ग सुकर झाला आहे.
पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यापूर्वी, तो आणि 'पेड्डी'ची संपूर्ण टीम प्रमोशनसाठी भोपाळमध्ये होते. आज, हा अभिनेता प्रदर्शनापूर्वीच्या पत्रकार परिषदेसाठी बंगळूरुमध्ये होता, जिथे गर्दीमुळे त्याला दुखापत झाली
डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली
धुरंधर' फ्रँचायझीनंतर अभिनेता रणवीर सिंगच्या नशिबाला कलाटणी मिळाली. त्यानंतर तो 'डॉन ३' मध्ये दिसणार होता, पण त्याने तो प्रकल्प अर्धवट सोडला. फरहान अख्तरसोबत त्याचे मतभेद असल्याच्या बातम्याही होत्या. आता, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) त्याच्यावर बंदी घातली आहे.