Daily Horoscope
✕

तुमच्या फॅमिलीचं काय ? अजित पवारांचा मोदींना टोला

Updated: बुधवार, 3 एप्रिल 2019 (09:47 IST)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत पवार कुटुंबावर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पक्षावरील पकड सुटली आहे. त्यांचा पुतण्या अजित पवारांचं पक्षावर वर्चस्व असल्याचं मोदी म्हणाले होते. पवारांनी माढ्यातून माघार घेतली त्यावरही मोदींना निशाणा साधला. जनतेने निवडणुकीच्या अगोदरच अनेकांना मैदान सोडून पळवलंय, असा टोला त्यांनी लगावला होता.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारचा कडून नौदलात प्रशिक्षित २८२ अग्निवीरांना पोलीस कॉन्स्टेबल पदांवर थेट नियुक्तीची मंजुरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; २८२ अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबल होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग?

देवीच्या पूजेसाठी नऊ दिवस छातीवर कलश धारण केल्यानंतर दहाव्या दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टरांनी मृत्यूचे कारण उघड केले

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

पुढील लेख
Show comments