Marathi Biodata Maker

Lok Sabha Election Result 2024 Live

Notifications

  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2024



कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीतभारतीय बाजारपेठेत एसयूव्हीची (SUV) मागणी वेगाने वाढत असली, तरी आजही अनेक ग्राहक हॅचबॅक कारला पसंती देतात. कमी देखभाल खर्च, उत्तम मायलेज आणि शहरी भागात चालवण्यास सोपी असणे, ही या पसंतीमागची मुख्य कारणे आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी आणि ह्युंदाईसारख्या वाहन उत्पादक कंपन्या पुढील १२ महिन्यांत तीन नवीन हॅचबॅक मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये मारुती वॅगनआरचे 'फेसलिफ्ट' (सुधारित आवृत्ती), नवीन पिढीची ह्युंदाई i20 आणि नवीन पिढीची ह्युंदाई ग्रँड i10 निओस यांचा समावेश आहे. या मॉडेल्समध्ये डिझाइनमधील बदलांपासून ते नवीन फीचर्स आणि इंजिनमधील सुधारणांपर्यंत अनेक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला बळकटी! कसारा ते मनमाड दरम्यान १०,१५४ कोटी रुपये खर्चातून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारली जाणार