Marathi Biodata Maker

पृथ्वीसारखे आणखी तीन नवीन ग्रह सापडले

पृथ्वीसारख्या दिसणार्‍या आणखी तीन नवीन ग्रहांचा शोध लावणयात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हे तिन्ही ग्रह आपल्या सौरमालिकेपासून 100 प्रकाशवर्ष दूर आहेत. त्यांना सध्या सुपर अर्थ असे नाव देण्यात आले आहे.
 
हे तिन्ही ग्रह ज्या तार्‍याभोवती फिरतात त्या तार्‍याला जीजे-9827 असे नाव देण्यात आले आहे. हे तीनही ग्रह त्याच्या तार्‍याच्या अगदी जवळच्या कक्षेतून भ्रमण करतात. त्यांना आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास अनुक्रमे 1.2, 3.6 आणि 6.2 दिवस लागतात. त्यांच्यावर अनुक्रमे 1172, 811 आणि 680 अंश केल्विन इतके तापमान आहे. अवकाशात आढळलेल्या या ग्रहांचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा अधिक आणि नेपच्यूनपेक्षा कमी आहे.
 
अमेरिकेतील हार्वर्ड- स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रॉफिजिक्समधील संशोधकांनी हे ग्रह शोधले आहेत.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष तयार केला जाणार असून, सरकारने एक हेल्पलाइन सुरू केली

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक सत्रापासून स्कूल बस भाड्यात १५% वाढ, पालकांवर बोजा

उद्धव गटासोबत विलीनीकरणाचे संकेत देणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर सूर बदलले, म्हणाले.....

घृष्णेश्वर येथे ५ जून रोजी हरिद्वारहून आणलेल्या गंगाजलाने शिवाला अभिषेक केला जाईल; अतिरुद्र महायज्ञाला सुरुवात होणार

नागपूरमधील धर्मांतराचे भीषण रॅकेट: कोलकाता येथील महिलेला ओलीस ठेवून मारहाण, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments