Daily Horoscope
✕

जयमालावेळी नवरदेवाने नवरीला धक्का देऊन पाडले

Updated: सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (11:23 IST)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जयमाला दरम्यान वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत काही पाहुणेही उपस्थित होते. जयमाला दरम्यान, वधू वराला हार घालते तेव्हा तो ते आरामात घालतो, परंतु जेव्हा वराची पाळी येते आणि तो वधूला तिला हार घालण्यास सांगतो तेव्हा ती काही ऐकत नाही आणि माळ घालताना  मान मागे-पुढे  करते. नवरदेवाला राग येतो आणि तो तिला चक्क धक्का देऊन खाली पाडतो.  वधू स्टेजवर खाली पडते आणि वर रागाने पुष्पहार फेकून निघून जातो.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

मार्को रुबियो यांची जामनगर रिफायनरीला भेट, नवीन ऊर्जा गिगा-फॅक्टरी आणि डेटा सेंटरसाठी अमेरिकी कंपन्यांसोबतच्या सहकार्यावर चर्चा

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक?

देशातील सर्वात मोठ्या जिओ आयपीओला पहिल्याच दिवशी ३.१६ पट प्रतिसाद मिळाला

पुढील लेख
Show comments