deepawali
✕

बकरीचेही तिकीट काढले, सोशल मीडियावर महिलेचे कौतुक

Updated: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (17:05 IST)

याउलट एका महिलेने ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रामाणिकपणाचे असे उदाहरण सादर केले, ज्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे.
 
ट्रेनमध्ये बकरीचे तिकीट खरेदी केल्याबद्दल प्रशंसा
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या पाळीव बकरीसोबत ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिलेचे तिकीट चेकरसोबतचे संभाषण ऐकून सर्वजण खूश आहेत. महिलेने तिच्या तिकिटासह बकरीचेही तिकीट काढले, ज्यामुळे लोक तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत आहेत.
 
टीटीईने जेव्हा त्या महिलेला विचारले की तिने तिच्या चगोलचे (बंगालीमध्ये बकरीचेही तिकीट घेतले आहे का), ती महिला अतिशय आनंदाने म्हणाली. होय मी छगोलचे तिकीटही काढले आहे. त्या महिलेचे उत्तर ऐकून चेकरही चकित होतो. या महिलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक तिची खूप प्रशंसा करत आहेत.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाले, ‘ठाण्याबाहेरून येऊन लोकांना त्रास देतात’

मुंबई ते बंगळूरु आता १६ तासांत, वंदे भारत स्लीपर ट्रेन १ नोव्हेंबरपासून धावणार

LIVE: महापौरांनी छत्रपती संभाजीनगरमधील गुंठेवारीला पूर्णविराम दिला

महापौरांनी छत्रपती संभाजीनगरमधील गुंठेवारीला पूर्णविराम दिला, अंतिम मुदत निश्चित केली

वैभव आणि भुवनेश्वर चौथ्या टी२० सामन्यातून बाहेर, भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली

पुढील लेख
Show comments