ganesh chaturthi
✕

काय Android फोनपेक्षा Iphone द्वारे कॅब बुकिंग करणे अधिक महाग?

Updated: शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 (17:12 IST)
 
Iphone मधील कॅब बुकिंगसारख्या सेवांची किंमत अँड्रॉइड फोनपेक्षा जास्त असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. जेव्हा एका यूजरने Iphone ने कॅब बुक करण्याचा प्रत्यन केला तर भाडा जास्त दाखवत होतो आणि बुकिंगसाठी वेळ लागत असल्यामुळे त्याने आपल्या मुलाच्या अँड्रॉईड फोनवरून बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यावर भाडे किमान 70 ते 80 रुपयांनी कमी दाखवू लागलं. असे अनेकांसोबत घडत असून यूजर्स आश्चर्यचकित होता आहेत, कारण दोन्ही फोनवरून बुक केल्यावर कॅबचे भाडे वेगळे असते. जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आणि हे का होत आहे? दोन्ही फोनवरून बुकिंग करताना भाडे किती वेगळे आहे?
 
त्यामुळे दोन्ही फोनचे भाडे वेगवेगळे
मीडिया रिपोर्ट्सनुसार तज्ञांनी सुचवले आहे की ॲप डिव्हाइस डेटा, वापरण्याची फ्रीक्वेंसी आणि यूजर्स बिहॅविअर पॅटर्नवर आधारित डायनॅमिक प्राइसिंग अल्गोरिदमद्वारे भाडे बदल शक्य आहेत. अधिक भाडे आकारणे या एकमेव उद्देशाने Apple फोनमध्ये प्राइसिंग अल्गोरिदम प्रोग्राम स्थापित केले जातात आणि हा बदल करणे अगदी लहान मुलांचे खेळ प्रमाणे आहे. अनेक कंपन्या असे करतात आणि हे केवळ कॅब सेवेसाठीच नाही तर इतर अनेक प्रकारच्या सेवांसाठी केले जाते, ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहितीही नसते.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी; ८५ पैकी २९ पदकांमध्ये रिलायन्स फाऊंडेशनचे योगदान, नीता अंबानींकडून अभिनंदन

LIVE: उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

अमित शाह निवडणूक आयोगाचा वापर करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मला भाजपशी काही अडचण नाही...’; गर्जना मोर्चात राज ठाकरेंनी मांडल्या प्रमुख मागण्या

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली; पुणे-नागपूरमधील तीन जागांसाठी नावे निश्चित

पुढील लेख
Show comments