ganesh chaturthi
✕

टॉयलेटपेक्षाही जास्त जंतू मोबाइलच्या स्क्रीनवर

Updated: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (14:06 IST)
 
इंग्लंडमध्ये अभ्यासानुसार 35 टक्क्यांहून अधिक लोक आपल्या फोनची स्क्रीन कधीच साफ करत नाही. सहा महिन्यातून एकदा फक्त चार टक्के लोक फोनची स्क्रीन स्वच्छ करतात. अनेक कंपनीच्या फोनचा नमुना म्हणून अभ्यासाकरिता वापर करण्यात आला होता. फोनच्या स्क्रीनवरील जंतूच्या प्रमाणात त्यादरम्यान साम्य आढळले होते. आरोग्यावर याचा विपरीत परीणाम होत असल्यामुळे त्वचा रोगासारख्या समस्या उद्भवू शकतात. 24 युनिट्‌स जंतू शौचालय किंवा फ्लशवर आढळतात. पण फोनच्या स्क्रीनवर तिप्पट म्हणजे तब्बल 84.9 युनिट्‌स असल्याचे दिसून आले. नेहमीच आपल्या संपर्कात येणार्‍या की-बोर्ड आणि माऊसवरही 5 युनिट्‌स आणि घरातील बटणांवर 10 युनिट्‌स जंतू असतात. लहान मुलांमध्ये फोनसोबत खेळण्याचे प्रमाण वाढले आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यात १० नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली

दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय पथक दाखल; महाराष्ट्राचा दौरा करणार

ChatGPT केवळ उत्तरेच देणार नाही, तर दाखवून स्पष्टीकरणही देईल! नवीन Intelligent UI वैशिष्ट्य सादर

कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे फळपीक: पपई लागवड

मी ८ युद्धे थांबवली, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारावर दावा केला

पुढील लेख
Show comments