Daily Horoscope
✕

MOTIVATIONAL: 7 वर्षाचा मुलगा मजबुरीने झाला डिलिव्हरी बॉय, लोक म्हणाले- जबाबदारीने त्याला मोठे केले

Updated: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (18:58 IST)
 
 व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका लहान मुलाच्या हातात चॉकलेटचा बॉक्स दिसत आहे. यादरम्यान तो समोरच्या व्यक्तीला त्याच्या कामाच्या तासांबद्दल समजावून सांगतो आणि या कामासाठी सायकल वापरतो असे सांगतो.त्यासोबतच त्याचे वडील दुखापत झाल्याचे तो व्हिडिओमध्ये सांगतो.त्यामुळे तो  त्याच्या जागी काम करत आहे.
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग

मुंबईतील अँटॉप हिल येथील म्हाडा फ्लॅट् बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा आरोप, किरीट सोमैया यांची चौकशीची मागणी

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर गोळीबार

धरणात अंघोळ करताना वडील आणि दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग लागली, दीड तासात आगीवर नियंत्रण

पुढील लेख
Show comments