Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

New Gautami Patil : नव्या गौतमी पाटील ची सर्वत्र चर्चा कोण आहे ही!

Updated: मंगळवार, 9 जानेवारी 2024 (13:04 IST)

आता गौतमीसारखी दिसणारी आणि तिचा सारखा डान्स करणाऱ्या एका तरुणीची सध्या चर्चा होत आहे. ती गौतमी पाटील सारखा डान्सचं करत नाही तर ती गौतमी सारखी दिसते. अखेर कोण आहे ही  तरुणी. या तरुणीने नृत्याच्या क्षेत्रात दमदार एंट्री केली असून ती उत्तम नृत्य करते. लोकांना या तरुणीने वेड लावले आहे. हिचे नाव आहे तनुश्री पुणेकर. ही एक उत्तम नृत्यांगना आहे. एवढेच नाही तर ती दिसायला देखील गौतमी पाटील सारखी आहे. तिचे हावभाव देखील गौतमी सारखे वाटतात.तिच्या नृत्याने तरुण वर्गाला चांगलेच वेड लावले आहे.

तनुश्रीच्या डान्सचे व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. तिने त्यात म्हटले आहे की "मी तनुश्री पुणेकर मी विंनती करते की मला कोणीही डुप्लिकेट गौतमी पाटील म्हणू नका. मला तनुश्री पुणेकरच म्हणावे. आणि तसेच प्रेम द्यावे. आपण दिलेल्या प्रेमासाठी मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद "
 तिच्या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेंट्स दिले आहे. तर काहींनी तिला गौतमी पाटीलची बहीण असे देखील म्हटले आहे. तर काहींनी तिला गौतमीची कॉपी केल्याचे म्हणत टीका केली आहे. 

Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात लवकरच भू-मालकी कायदा लागू होणार

संजय राऊत यांची पुन्हा एकदा जीभ घसरली, भाजप मंत्र्याला अपशब्द म्हणत संताप व्यक्त केला

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा कायापालट होणार! केंद्र सरकारने ३५६ कोटी रुपयांना मंजुरी दिली

अकोल्यात एसआयआर प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड, पातुरमधील अनेक मतदारांची नावे ऑनलाइन यादीतून गायब

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळेल, नाहीतर धनुष्यबाण गोठवला जाईल; उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments