Marathi Biodata Maker

येथे अर्धनग्न होऊन राजासमोर नाचतात मुली

Updated: मंगळवार, 21 मे 2019 (12:58 IST)
 
मागील वर्षी येथील राजा मस्वाती तृतीयाने देशाचे नाव बदलून 'द किंगडम ऑफ इस्वातिनी' असे ठेवले होते. देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर अशी घोषणा करण्यात आली होती.
 
या देशात प्रत्येक वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात महाराणीच्या आईच्या शाही गाव लुदजिजिनी येथे 'उम्हलांगा सेरेमनी' फेस्टिव्हल साजरा केला जातो, ज्यात 10 हजाराहून अधिक अविवाहित महिला आणि मुली सामील होतात.
 
या समारंभात राजासमोर अविवाहित मुली नृत्य करतात. या मुलींमधूनच राजा आपल्यासाठी नवीन राणीची निवड करतो. यात हैराण करणार्‍यासारखी बाब म्हणजे मुली नागड्या राजा आणि प्रजेसमोर नृत्य करतात.
येथील बुजुर्ग स्त्रिया मुलींना लग्न होयपर्यंत व्हर्जिनिटी सांभाळण्याची आणि आपलं शरीर सुंदर ठेवण्याचा सल्ला देतात. आपल्या परंपरेबद्दल जाणीव असावी म्हणून या उत्सवामध्ये सामील होण्याचे महत्त्व असतं.
 
तसेच येथे लग्नापूर्वी मुली गर्भवती झाल्यास कुटुंबाला दंड भोगावा लागतो. शिक्षा म्हणून त्यांना लोकांना गाय द्यावी लागते.
 
या देशाच्या राजाचे 14 विवाह झाले आहेत, त्याद्वारे, राजाला 25 मुले आहेत. 
 
एका रिर्पोटप्रमाणे अलीकडेच राजाने आदेश काढला आहे की येथील लोकांनी किमान दोन तरी विवाह करावे नाहीतर त्यांना तुरुंगात टाकले जाईल. तरी राजाने ही बातमी नाकारली आहे, असे कुठलेही आदेश काढण्यात आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments