केस कापल्यानंतर 80 हजाराच्या मांजरीचा मृत्यू, महिलेने पोस्ट मॉर्टमनंतर केस दाखल केला

फाइल फोटो
मध्यप्रदेशात महिलेने 80 हजार किमतीच्या मांजरीचा मृत्यू झाल्यामुळे एका पार्लर संचालकाविरुद्ध प्रकरण दाखल केले आहे. इंदूर येथे काजल नावाची महिला आपल्या मांजरीचे केस कापवण्यासाठी पार्लर गेली होती. घरी आल्यावर मांजरीचा मृत्यू झाला. महिलेने मांजरीचा पोस्ट मॉर्टम करवले तर फुफ्फुसात पाणी शिरल्यामुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोस्ट मॉर्टमनंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
महिलेने तक्रारीत म्हटले की ती राजस्थान येथील रहिवासी आहे आणि इंदूरच्या एका आयटी कंपनीत काम करते. तीन वर्षांपूर्वी तिने बेंगलुरूहून 80 हजार रुपयात मांजर खरेदी केला होता. ती त्यावर लाखो रुपये खर्च करून चुकली होती. एक वर्षापूर्वींच तिची ट्रांसफर इंदूर येथे झाली होती. मागील महिन्यात ती एका स्क्रब पार्लरमध्ये मांजरीला ग्रूमिंगसाठी घेऊन गेली होती. पार्लर संचालक मधुने तिला हेअर कट करवण्याचा सल्ला दिला.

काजलप्रमाणे तेथील कर्मचार्‍यांद्वारे चुकीच्या पद्धतीने मांजरीच्या तोंडावर पाणी घालत अंघोळ घालण्यात आली. तिने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर तिला बाहेर पाठवण्यात आले. इकडे पार्लर ऑपरेटरनुसार महिला खोटे आरोप करत आहे. तरी काजल राठौरने आपल्या मांजर जॉयनच्या मृत्यू प्रकरणात पशू पार्लर ऑपरेटरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

’आयपीएल' भारताबाहेर?

’आयपीएल' भारताबाहेर?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कोणत्याही परिस्थितीत यंदा इंडियन प्रीमिअर लीगचे ...

आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून पंचांच्या ...

आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून पंचांच्या संख्येत कपात
कोरोना महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) ...

टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त ...

टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका: रिसर्च
टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोनाव्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, असा ...

धक्कादायक! आठ वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक अत्याचार करुन खून

धक्कादायक! आठ वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक अत्याचार करुन खून
वर्धा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करून त्याला ...

आठवड्यातून एकदा ऑफिसला या, अन्यथा पगार कपात : राज्य सरकारचे ...

आठवड्यातून एकदा ऑफिसला या, अन्यथा पगार कपात : राज्य सरकारचे कर्मचार्यांनना आदेश
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउननंतर आता थोडी शिथिलता मिळाली आहे. राज्यात 8 ...