suvichar
✕

Shaina NC Profile शाइना एनसी प्रोफाइल

Updated: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 (13:59 IST)
 
राजकीय कारकीर्द: शायना एनसी यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांची राजकीय कारकीर्द भाजपमधूनच सुरू झाली. त्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आणि भाजपच्या महाराष्ट्र युनिटच्या खजिनदारही होत्या. अनेक वृत्तवाहिन्यांवरील वादविवादांमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. शायना त्यांच्या चॅरिटी फॅशन शो आणि आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन या दोन एनजीओच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सामील आहे.
 
जन्म आणि शिक्षण: शायना एसीचा जन्म 1 डिसेंबर 1972 रोजी झाला. मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी मिळवली. याशिवाय तिने न्यूयॉर्कच्या फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमाही केला आहे.
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल शासकीय सेवा प्लॅटफॉर्म सुरू होणार

"कैसे हराया..."विधान करणाऱ्या एआयएमआयएम नगरसेविका सहार शेख यांचे वडील शिवसेनेत दाखल? वाचा

आगामी दिवाळी सण लक्षात घेता लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये येणार?

शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांवर काळाने घाला घातला! माहूर घाटात भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू

साडेचार वर्षांच्या चिमुकलीला अखेर न्याय मिळला; मालेगाव रेप -हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

पुढील लेख
Show comments