ganesh chaturthi
✕

अलिबाग : समुद्रकिनाऱ्याला वसलेले शहर

Updated: शुक्रवार, 12 जुलै 2019 (10:27 IST)
 
भरतीच्या वेळेस किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात 3-5 कि.मी. नैर्ऋत्येकडे 60 फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. सांकाळच्या वेळेस अलिबाग समुद्र किनार्‍यावरची दृश्ये अवर्णनीय असतात. मावळतीला जाताना समुद्रात बुडणारा तांबडा भडक सूर्य पाहताना माणूस देहभान विसरून जातो. सूर्य बुडलनंतरही त्याच्या नयनमनोहारी प्रभा, आकाशातील विविध आकाराचे ढग, फिरण्यासाठी आलेले आणि आपल्याच तंद्रीत चालणारे अलिबागकर हा देखावा अनुभवतात.
तिन्हीसांजेला पाठीवरचे जाळे सांभाळीत आपल्याच मस्तीत गाणे गात घरी निघालेल्या मच्छिमार बांधवांच्या कोळीगीताला दाद देण्याचा मोह आवरता येत नाही. अलिबाग समुद्र किनार्‍यावर सूर्यास्तात जेवढा आकर्षक आहे तेवढाच सूर्योदयदेखील आहे. कुलाबा किल्ल्याजवळून सूर्योदय बघताना किनार्‍यावरील बंगले, मंदिरे, लांबवर पसरलेल्या नारळी पोफळीच्या गर्द राई आणि वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग दृष्टीस पडते. 
 
अलिबागचा समुद्रकिनारा नयनरम्य असला तरी किल्ल्यात जाणार्‍या पर्यटकांनी ओहोटी आणि भरतीच्या वेळा पाहूनच किल्ल्यात जावे. भरतीच्या सुरू झाल्यानंतर किनार्‍याला येण्याची घाई करू नये. ओहोटी सुरू होईपर्यंत किल्ल्यातच थांबावे लागते. 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ''भवानी माता मंदिर प्रतापगड'' सातारा

अजय देवगणच्या 'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडत जगभरात धुमाकूळ घातला

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सिंगीथम श्रीनिवास राव यांचे निधन

रोचक कोहली आणि आयुष्मान खुराना यांनी 'पहला प्यार दूसरी बार' मधील 'पुराने दिन' या गाण्याने त्यांच्या शाळेच्या आठवणी ताज्या केल्या

आयुष्मान खुरानाच्या 'उडता तीर' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली

पुढील लेख
Show comments