Marathi Biodata Maker
✕

राष्ट्रवादीतली गळती सुरूच, भास्कर जाधव १३ तारखेला शिवसेनेत जाणार

Updated: सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (15:38 IST)
 
राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते गणेश नाईक यांचा येत्या बुधवारी भाजपात प्रवेश होत आहे.याशिवाय इतर काही नेत्यांचा प्रवेश शिवसेना, भाजपात होण्याची शक्यता आहे.  यात छगन भुजबळ, आमदार रामराजे निंबाळकर या नेत्यांचा समावेश आहे. तर उदयनराजे भोसले यांनी पुढची वाटचाल ठरवण्यासाठी पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. 
 
याआधी शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहिर, संदीप नाईक, राणाजगजीत सिंह, चित्रा वाघ, धनंजय महाडिक, दिलीप सोपल, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, विजयसिंग मोहिते पाटील यांचा मुलगा रणजीत सिंग मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यात १० नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली

दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय पथक दाखल; महाराष्ट्राचा दौरा करणार

ChatGPT केवळ उत्तरेच देणार नाही, तर दाखवून स्पष्टीकरणही देईल! नवीन Intelligent UI वैशिष्ट्य सादर

कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे फळपीक: पपई लागवड

मी ८ युद्धे थांबवली, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारावर दावा केला

पुढील लेख
Show comments