Daily Horoscope
✕

महात्मा गांधी यांच्यावर विचारण्यात येणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर

Updated: सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (13:15 IST)
 
भारतात गांधीजींचा प्रथम सत्याग्रह कुठे झाला होता?
1917 मध्ये चंपारण येथे इंडिगो श्रमिकांच्या हक्कांसाठी
 
गांधीजींचे पहिले अनशन कुठे झाले होते?
अहमदाबाद
 
कोणत्या कारणामुळे गांधीजींनी केसर-ए-हिन्द पदवी सोडली होती?
1919 मध्ये जळियावाला बाग नरसंहार
 
यंग इंडिया आणि नवजीवन साप्ताहिक कोणी प्रारंभ केले होते?
महात्मा गांधींनी
 
कोणत्या एकमेव काँग्रेसच्या अधिवेशनाची अध्यक्षता गांधीजींनी केली होती?
1924 मध्ये बेलगाम येथे काँग्रेस अधिवेशन
 
1932 मध्ये आखील भारतीय हरिजन समाज कोणी सुरू केले होते?
महात्मा गांधी
 
गांधीजींना पहिल्यांदा कारवास कधी झाले होते?
1908 मध्ये दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे
 
गांधीजींचे राजकारणी गुरू कोण होते?
गोपाल कृष्ण गोखले
 
गांधीजींचे आध्यात्मिक गुरू कोण होते?
लियो टॉल्स्टॉय
 
कोणत्या रेल्वे स्थानकावर गांधीजींचा अपमान करण्यात आला असून अपदस्थ केले गेले होते?
दक्षिण आफ्रिकेत पीटरमारित्झबर्ग रेल्वे स्टेशन
 
गांधीजींना महात्मा कोणी म्हटले?
रवींद्रनाथ टागोर
 
गांधीजींची हत्या कधी झाली?
30 जानेवारी 1948 रोजी नाथुराम विनायक गोडसे हस्ते
 
गांधीजींनी टालस्टाय फार्म केव्हा सुरू केले होते?
1910
 
वर्धा आश्रम कुठे स्थित आहे?
महाराष्ट्र
 
गांधीजींनी साप्ताहिक हरिजन केव्हा सुरू केले होते?
1933
 
गांधीजींनी सुभाषचंद्र बोस यांना काय म्हटले होते?
देशभक्त
 
गांधीजींनी हिन्द स्वराज्य याचे प्रकाशन केव्हा केले
1908
 
बाबा आमटे यांना अभय सदक खिताब कोणी दिले होते
महात्मा गांधी
 
गांधीजींनी अर्द्ध नग्न फकीर कोणाला म्हटले होते?
विंस्टन चर्चिल
 
टागोर यांना गुरुदेव नाव कोणी दिले होते?
महात्मा गांधी
 
गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक कोणाला म्हटले होते?
क्रिप्स मिशन ला
 
भारतीय स्वातंत्र्य संग्राम मध्ये कोणती अवधी गांधी युग मानले आहे?
1915

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

चंद्रपूरच्या कोठारीमध्ये सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, जावयाला अटक

LIVE: विदर्भात, नागपूरसह चक्रीवादळाचा इशारा! दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

दिव्यांगांच्या कल्याणासाठी मोठा निर्णय! बजाज ऑटोला ६६.८२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

अरविंद सावंतांचा निवडणूक आयोगावर घणाघात! मुख्य निवडणूक आयुक्तांना 'खोटारड्यांचा प्रमुख' म्हणत साधला निशाणा

CNG Cars Under 5 Lakhs ५ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या सर्वोत्तम CNG कार; पाहा फीचर्स

पुढील लेख
Show comments