Festival Posters

तीळ-खजूरचे लाडू

ND
साहित्य : 500 ग्रॅम तीळ, 500 ग्रॅम पिंड खजूर, 1/2 लीटर दूध, 1/2 किलो खव ा, काजू, बदाम, मनुका आणि खोबर्‍याचा कीस प्रत्येकी 50 ग्रॅम, एक कप क्रीम, तूप.

कृती : पिंड खजूरच्या बिया काढून त्यात दूध टाकून कुकरमध्ये 2 शिट्या होऊ द्या. शिजवलेल्या खजूर बियांना कढईत टाकून एकदा परत शिजवावे, शिजवताना त्यात थोडं थोडं तूप घालावे. जेव्हा हे घट्ट होईल तेव्हा त्याला खाली उतरवून त्याला गार करावे. तीळाला थोडंस भाजून त्याला बारीक करावे. नंतर खजूर, खवा, तीळ आणि बारीक केलेले मेवांना चांगल्या प्रमाणे एकजीव करून त्याचे एका आकाराचे लाडू वळावे व त्याला नारळाच्या कीसने गुंडाळावे. सर्व्ह करताना त्यावर क्रीम लावावी.

सर्व पहा

Sankashti Chaturthi in July 2026 संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ, व्रताची संपूर्ण माहिती एका क्लिकमध्ये

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

Show comments