Dharma Sangrah
✕

संक्रात म्हणजे प्रेरणा देणारा सण!

Published: गुरूवार, 12 जानेवारी 2012 (15:57 IST)
भारतीत संस्कृतीत सणांची मोठी परंपरा आहे. प्रत्येक सण काही विशिष्ट संदेश देत असतो. एक वेगळी प्रेरणा अशा सणांतून आपल्याला मिळत असते. मकर संक्रांत हाही असाच प्रेरणा देणारा सण आहे. भारतीय धर्मशास्त्रामध्ये संक्रांत साजरी करण्याच्या अनेक पद्धती आढळून येतात. प्रत्येक राज्यामध्ये भिन्न पद्धतीने संक्रांत साजरी केली जाते.

या वर्षी संक्रांतीचा पुण्यकाल 15 जानेवारी रोजी ( रविवार ी) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. ऋतू बदलत असल्याने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दिवशी तीळमिश्रित पाण्याने स्नान करावे. तिळाचे उटणे अंगास लावावे, तीळ होम करावा, या सार्‍या विधींसोबतच तीळ भक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण संक्रांतीला तीळ भक्षण करत असतो.

तीळदान करण्यानेही पुण्य प्राप्त होत असल्याने आपण या दिवशी एकमेकांना तिळगूळ देत असतो. अशा एकूण सहा प्रकारे आपण तिळाचा संक्रांतीच्या दिवशी उपयोग करत असतो.

या काळात खालील बाबी कटाक्षाने टाळाव्यात :
पर्वकालात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष- गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे, आदी कामे करू नयेत.

संक्रांत पर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने :
नवे भांडे, गायीला घास, तीळपात्र, सोने, गाय, वस्त्र, घोडा, गूळ इत्यादी यथाशक्ती दाने करावीत.

मकर संक्रांतीचा शुभेच्छा...

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

श्री गजानन महाराज बावन्नी

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या १०० चुका का माफ केल्या? जाणून घ्या या पौराणिक कथेचं रहस्य!

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments