उमरडा गायी प्रामुख्याने पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये आढळतात. मडग्याल मेंढी सांगली प्रदेशाशी संबंधित आहे. ती जलद वजनवाढ, रोगप्रतिकारशक्ती आणि उत्कृष्ट मांस उत्पादनासाठी ओळखली जाते. राष्ट्रीय मान्यतेमुळे त्यांच्या संवर्धन आणि सुधारणेसाठी विशेष योजना विकसित करण्यासही चालना मिळेल.महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय मान्यता! ????????
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 20, 2026
महाराष्ट्रातील 'उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर 'माडग्याळ' मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) ब्रीड रजिस्ट्रेशन… pic.twitter.com/iMovq8juwG