Dharma Sangrah
✕

मंगळाचे जन्मस्थान उज्जैन की अमळनेर? पौराणिक तथ्ये काय म्हणतात ते जाणून घ्या

Updated: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (16:45 IST)
- पुणे आणि मुंबईहून अमळनेर अंतर | Distance of Amalner from Pune and Mumba: अमळनेर पुण्यापासून 451 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण मुंबईपासून 492 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोहचण्यासाठी ट्रेन आणि बस सेवा उपलब्ध आहेत.
 
- जळगाव ते अमळनेर अंतर | jalgaon to amalner distance: इथे जाण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातल्या जळगावला पोहोचू शकता. अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील गाव आहे. जळगावपासून अमळनेर 58 किमी अंतरावर आहे.
 
- धुळ ते अमळनेर अंतर | dhule to amalner distance: आपण धुळे शहरापासून रस्त्याने येथे पोहचू शकता. धुळे येथून अमळनेर 36.4 किलोमीटर अंतरावर आहे.
 
- अमळनेर ते मंगळ देव ग्रह मंदिर अंतर | amalner to mangal dev mandir distance: अमळनेर गावापासून श्री मंगळ ग्रह मंदिर 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी अनेक वाहन उपलब्ध आहे.
 
पूर्ण पत्ता - मंगळ ग्रह मंदिर, चौपडा रोड, धनगर गली, अमळनेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र-425401 | Mangal Grah Mandir, Chopra Rd, Dhangar Galli, Amalner, Maharashtra 425401

सर्व पहा

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

प्रबोधिनी एकादशी कथा Kartik Prabodhini Ekadashi Vrat Katha

विठ्ठल आरती; युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

Sant Namdev Aarti संत नामदेव महाराज आरती

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments