Festival Posters

ओठ मोठे दिसण्यासाठी अश्या प्रकारे लावा लिपस्टिक

Updated: मंगळवार, 26 मार्च 2024 (15:43 IST)
 
1. लिपस्टिकची शेड-   
ओठ मोठे दिसण्यासाठी योग्य लिपस्टिकची निवड करणे महत्वाचे असते. काही महिला डार्क कलरची लिपस्टिक लावतात. ज्यामुळे ओठ मोठे दिसतात. तसेच याशिवाय मैट फिनिश लिपस्टिक ओठ मोठे दिसण्यासाठी मदत करते. न्यूड कलरने पण तुमचे ओठ मोठे दिसण्यासाठी मदत होईल. 
 
2. लाइनरचा उपयोग-
ओठ मोठे दिसण्यासाठी  एक उपाय आहे, तो म्हणजे लिपलाइनरचा उपयोग करा. लाइनरला योग्य प्रकारे लावून तुमचे ओठ मोठे दिसायला मदत होईल. 
 
3. लिप ग्लॉस-   
तुमचे ओठ मोठे दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर लिप ग्लॉसचा नक्की उपयोग करा. लिप ग्लॉसच्या मदतीने तुमचे ओठ चमकदार आणि सुंदर दिसतील. तसेच ओठांचा आकार देखील वाढलेला दिसेल. 
 
4. कंसीलर लावा-   
कोणतीही लिपस्टिक लावण्यपूर्वी ओठांना कंसीलर लावा. कंसीलरच्या मदतीने लिपस्टिक तुमच्या ओठांवर खुलून दिसेल. सोबत तुमचे ओठ पहिल्यापेक्षा सुंदर दिसतील. 
 
या साध्या सोप्या उपायांनी तुमचे ओठ मोठे आणि सुंदर बनू शकतात. तसेच चांगली डाइट, चांगल्या सवयी, आरोग्यदायी जीवनशैलीचे पालन केल्याने ओठ देखील चमकदार आणि आरोग्यदायी राहतील. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि  अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

पावसाळ्यात पायांची घ्या खास काळजी; आठवड्यातून दोनदा घरच्या घरी करा पेडिक्युअर, जाणून घ्या सोप्या टिप्स

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे काय? जाणून घ्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ही झोपण्याची पद्धत

लग्नानंतरची पहिली गणेश चतुर्थी खास बनवा; पती-पत्नीने एकत्र अशी करा गणपतीची स्थापना आणि पूजा

नैतिक कथा : ससा आणि कावळा; गोष्ट प्रामाणिकपणाची

गणेशोत्सवासाठी मराठमोळा साज! नथ, ठुशीपासून पेशवाई कंगनापर्यंत, या दागिन्यांनी खुलवा तुमचा एथनिक लुक

पुढील लेख
Show comments