Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्लीन फेससाठी Tomato- Green Tea Scrub लावा, चेहऱ्यावर ग्लो येईल

Updated: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (07:37 IST)
 
टोमॅटो त्वचेची छिद्रे साफ करतो, तसेच त्वचेतील तेलाचे उत्पादन कमी करण्यास मदत करतो. या स्क्रबच्या मदतीने त्वचेतील मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि त्वचेची छिद्रे स्वच्छ होतात. मोकळे त्वचेचे छिद्र हे ब्रेकआउट आणि मुरुमांचे मुख्य कारण आहेत.
 
ग्रीन टी आणि टोमॅटो स्क्रब कसा बनवायचा
ग्रीन टी बॅग - 1 
टोमॅटो - 1 
ऑलिव्ह तेल - 1 टीस्पून
 
अशा प्रकारे स्क्रब तयार करा
1. ग्रीन टी आणि टोमॅटोचा नैसर्गिक स्क्रब बनवण्यासाठी टोमॅटो मॅश करा आणि त्याची पेस्ट तयार करा.
 
2. टोमॅटोच्या पेस्टमध्ये ग्रीन टी आणि ऑलिव्ह ऑईल मिसळा, तयार पेस्ट चेहऱ्यापासून मानेपर्यंत 10 मिनिटे लावा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा.
 
3. मसाज केल्यानंतर, स्क्रब चेहऱ्यावर 5-10 मिनिटे सोडा. दहा मिनिटांनी चेहरा आणि मान कोमट पाण्याने धुवा.
 
4. आठवड्यातून किमान एक किंवा दोनदा या फेस स्क्रबचा वापर करा. या पॅकमुळे त्वचा उजळते, तसेच त्वचा स्वच्छ होते.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

तुम्हीही रात्री फोन उशीजवळ ठेवता? मग हे नक्की वाचा

गणपती सजावटीसाठी यंदाचे 7 भन्नाट ट्रेंड; घर दिसेल एकदम हटके!

लघु कथा : सोन्याची वीट; गोष्ट कंजूस माणसाची

स्वयंपाकघरात काम करताना महिलांनी या 5 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये

पीएम मोदींनी 'देशी' ॲव्होकॅडो खाण्याची शिफारस केली; या प्रकारे बनवा चविष्ट Avocado Toast

पुढील लेख
Show comments