Daily Horoscope
✕

घरी बसल्या दह्याने करा फेशियल, चमकदार त्वचा मिळेल

Updated: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (10:02 IST)
 
1) क्लींजिंग
फेशियल करण्याची पहिली स्टेप आहे क्लींजिंग, दह्यामध्ये लैक्टिक अॅसिड असते जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी घट्ट दही घ्या आणि ते थेट त्वचेवर लावा. तसेच हलक्या हाताने त्वचेवर चोळा. 2 मिनिटांसाठी मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर राहून द्या.
 
2) स्क्रब
स्क्रब करण्यासाठी, दह्यात कॉफी मिसळा. त्यात थोडे मध घालून ते घासून घ्या. कॉफी एक अतिशय चांगलं स्किन एक्सफोलिएटर आहे जो चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर उपाय असू शकतो.
 
3) मालिश
चेहऱ्याच्या मालिशसाठी, दहीमध्ये लिंबाचे काही थेंब आणि एक चिमूटभर हळद मिसळा. यासह आपल्या चेहऱ्याची मालिश करा. लिंबू आणि हळदीमुळे चेहऱ्यावर किंचित जळजळ होऊ शकते.
 
4) फेस पॅक
फेशियलचा शेवटचा टप्पा म्हणजे फेस पॅक. यासाठी दहीमध्ये टोमॅटोचा रस, मध आणि बेसन मिसळून चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. ते काढून टाकल्यानंतर मॉइश्चरायझर वापरा.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : तळहातांवरील केसरेषा

बिना पाकाचे आणि झटपट होणारे रव्याचे लाडू; नवशिक्यांसाठी सर्वात सोपी रेसिपी

कुरकुरीत आणि मसालेदार मुरमुरा-बटाटा टिक्की Aloo Murmura Tikki

ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करताना हॉटेल आणि पर्यटनस्थळ निवडण्याच्या टिप्स

पुढील लेख
Show comments