Dharma Sangrah
✕

Perfect Dense Eyebrow भुवया दाट करण्यासाठी घरगुती उपाय

Updated: मंगळवार, 20 जून 2023 (12:43 IST)
 
रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर एरंडेल तेल लावून झोपा. तुम्ही खोबरेल तेल देखील लावू शकता. याच्या मदतीने तुमच्या भुवयांमध्ये रक्ताभिसरण वाढेल. एरंडेल आणि खोबरेल तेल तुमच्या भुवया वाढण्यास मदत करू शकतात. खोबरेल तेल आणि एरंडेल तेल फॅटी ऍसिडस् आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ते फॉलिकल्सची अखंडता वाढविण्यात मदत करतात आणि त्वचेमध्ये सहजपणे शोषले जातात. हे केसांच्या कूपांना उत्तेजित करून केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
 
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपण घरी सीरम देखील तयार करु शकता. एक चमचा कांद्याचा रस त्यात 2 लहान चमचे एलोवरे जेल आणि 5 ड्रॉप्स रोज मेरी एसेंशियल ऑयल मिसळून हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरावे. हे आयब्रोवर लावून हलक्याने मालिश करावी.
 
या व्यतिरिक्त आपण ऑलिव्ह ऑइलमध्ये लावू शकता ज्यात व्हिटॅमिन E आणि A असते. तसेच केसांच्या फास्ट ग्रोथसाठी मेथी दाणे योग्य आहेत.
 
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेली देखील लावू शकता. तसेच भुवयांच्या वाढीसाठी जास्त मेकअप, जास्त थ्रेडिंग किंवा प्लॅनिंग करू नका. तुमच्या आहारात बायोटिन व्हिटॅमिनचा समावेश करा.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

केस गळतीसाठी सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्यात

बसताना किंवा उठताना पायांची हाडे कटकटतात का? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे!

कफाचा त्रास कमी करण्यासाठी करा ही २ योगासने; श्वसनास मिळू शकतो आराम!

वेदांचे आशीर्वाद; पौराणिक कथा राजकुमार आणि भिक्षुकाची

रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या हृदयाचे आरोग्य का धोक्यात येते? समजून घ्या प्रमुख कारणे

पुढील लेख