suvichar
✕

Ice will increase the glow बर्फाने वाढेल चेहर्‍याचा ग्लो

Updated: बुधवार, 29 मार्च 2023 (19:56 IST)
* बॅक पेन किंवा संधिवात असलेली जागा बर्फाने शेकावी. वेदनांपासून मुक्ती मिळते.
* इंजेक्शन लावल्यानंतर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी त्या जागेवर बर्फ घासावे.
* लहान-सहान जखमेवर आईस क्यूब ठेवल्याने रक्ताचा प्रवाह थांबेल आणि वेदना कमी होतील.
* पायात लचक आल्यास कपड्यात बर्फ गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. सूज आणि वेदना कमी होईल.
* झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍यावर मसाज केल्याने स्किन टाइट होईल आणि हेल्थी राहील.
* मसल्समध्ये ताणलेल्या असल्यास कपड्यात आईस क्यूब गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. आराम मिळेल.
* दात दुखत असल्या किंवा हिरड्यावर किंवा गालावर बर्फाचा तुकडा ठेवल्याने दातांना गारवा मिळतो. 
* फास टोचल्यास त्या जागेवर आईस क्यूब ठेवून ती जागा सुन्न करावी, ज्याने फास काढताना वेदना होत नाही.
* रोज रात्री डोळ्याच्या जवळपास आईस क्यूबने मसाज केल्यास डार्क सर्कल्स आणि टॅनिंगची समस्या दूर होईल.
* डोके दुखीत थोड्या वेळ आईस क्यूबची पोटली बांधावी आणि डोक्यावर ठेवावी. आराम मिळेल.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

NTPC Recruitment : एनटीपीसीमध्ये एससी-एसटी उमेदवारांसाठी भरती, पगार ₹ २ लाख पर्यंत

दररोज शॅम्पूने केस धुवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य पद्धत

Navratri 2026 : नवरात्रीचा उपवास करताना दिवसभर थकवा येऊ नये म्हणून आहारात काय घ्यावे

नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढवायचा असेल तर जोडीदाराला दररोज विचारा हे प्रश्न!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुलांना सांगता येतील अशा देवीच्या ९ प्रेरणादायी कथा

पुढील लेख
Show comments