Daily Horoscope
✕

उन्हाळ्यात केसांना पुदिन्याचे तेल लावण्याचे फायदे जाणून घ्या

Updated: बुधवार, 24 मे 2023 (20:18 IST)
 
त्वचेशिवाय पुदीना केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे केस गळण्याची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होते.पुदिन्याच्या तेलाला इंग्रजीत पेपरमिंट ऑइल म्हणतात. पुदिन्याच्या पानांच्या अर्कापासून पेपरमिंट तेल तयार केले जाते. पेपरमिंट तेलामध्ये मेन्थॉल असते. पेपरमिंट तेलाने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करता येते. या तेलाने मसाज केल्याने डोके थंड होते आणि इतर अनेक फायदे होतात.
 
1 खोबरेल तेलासह वापरा -
केस गळणे थांबवण्यासाठी पेपरमिंट तेलाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एक चमचा खोबरेल तेलात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब मिसळा. आता हे केसांना लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. हे तेल केसांना 15-20 मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर केस शॅम्पूने चांगले धुवा. पुदिन्यात असलेले मेन्थॉल डोके थंड ठेवते.
 
2 बदाम तेलासह वापरा-
केसांना बदामाचे तेल लावणे खूप फायदेशीर मानले जाते. हे तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण पुदिन्याच्या तेलात मिसळून लावल्याने त्याचे फायदे दुप्पट होतात. यासाठी बदामाच्या तेलात 5-6 थेंब पुदिन्याचे तेल मिसळा. आता ते केसांच्या मुळांना लावून चांगले मसाज करा. तेल लावल्यानंतर अर्धा तास केस झाकून ठेवा. यानंतर केस थंड पाण्याने आणि शॅम्पूने चांगले धुवा. असे केल्याने केसांना पोषण मिळते आणि ओलावा टिकून राहतो.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments