जेव्हा तुमच्या भुवया जाड आणि दाट असतात तेव्हा तुमचे सौंदर्य खुलते. मात्र भुवया पातळ असल्यास चेहरा वेगळाच दिसतो. पातळ भुवयांना दाट करण्यासाठी काही मुली महागडे उपचार घेतात.विविध उत्पादने वापरतात पण त्याचा काहीच फायदा होत नाही. महागडे उपचार न वापरता घरगुती उपाय करून आपल्या भुवयांना दाट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा.चला जाणून...