suvichar
✕

Beauty Tips: बटाट्याने चेहऱ्याची चमक वाढवा! असा करा बटाट्याचा घरगुती वापर

Updated: रविवार, 16 ऑगस्ट 2026 (18:40 IST)
ALSO READ: अक्रोडाची साल वापरून नैसर्गिक फेस स्क्रब बनवा, तुमची त्वचा अधिक मऊ आणि उजळेल…

1 बटाट्याचा फेस मास्क-

बटाट्याच्या फेस मास्कमध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा उजळण्यास मदत करते. फेसमास्क बनविण्यासाठी अर्धा बटाटा किसून त्यात 1 चमचा बेसन आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला. चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर  पाण्याने चेहरा धुवा.
ALSO READ: पावसाळ्यात त्वचेची चमक आणि ताजेपणा टिकवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती टोनर!

2 बटाट्याचा फेस स्क्रब -

त्वचा टोन आणि त्वचा उजळ करण्यासाठी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी  बटाट्याचा स्क्रब देखील बनवू शकता.हे स्क्रब बनविण्यासाठी अर्धा किसलेला बटाटा अर्धा चमचा ओटमील आणि अर्धा चमचा दुधात मिसळा. या मिश्रणाने 8 ते 10 मिनिटे आपला चेहरा हळूवारपणे स्क्रब करा. दुधामध्ये लैक्टिक ऍसिड असते जे या फेस स्क्रबचा एक्सफोलिएटिंग प्रभाव देखील बळकट करेल तर फॅटी ऍसिड  त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करेल.  
ALSO READ: Natural Glowing Face तांदळात हे २ पदार्थ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा; मिळेल नैसर्गिक गुलाबी कांती

3 काळ्या वर्तुळासाठी बटाट्याचा डोळ्यांखालील मास्क-

काळी वर्तुळे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेतात  बटाट्याच्या मदतीने या समस्येला दूर करू शकता. डोळ्याखालील मास्क बनविण्यासाठी बटाट्याचे दोन कापकरून त्यावर कोरफडीचा गर लावा. ते स्लाइस डोळ्यावर ठेवा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते काढून टाका आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. बटाट्यामुळे गडद  वर्तुळे कमी होतील आणि कोरफड जेल हे डोळ्याची जळजळ शांत करेल.दर दुसऱ्या दिवशी हे उपाय अवलंबवा .
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मेंदीमध्ये अंडे मिसळून केसांना लावा; केस होतील मऊ, चमकदार आणि मजबूत, जाणून घ्या फायदे!

नवरात्रीच्या उपवासात पोटभर जेवायचे आहे? एकदा बनवून पाहा वरीच्या तांदळाचा झटपट पुलाव

नवरात्रीच्या उपवासात ॲसिडिटीचा त्रास होतोय? आराम मिळवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये ३२७ पदांसाठी भरती, १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? त्वचेच्या प्रकारानुसार निवडा हे सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments