suvichar

शनिवार रविवार बँका व्यवहार सुरूच राहणार- केंद्र सरकार

नोटा बंद केल्यावर नागरिकांना सुविधा व्हावी यासाठीबँका गुरुवारी एक तास अगोदर सुरु होणार असून शनिवार (12 नोव्हेंबर) आणि रविवार (13 नोव्हेंबर) रोजीही सर्व बँका सुरु राहणार आहेत.   देशभरात 10 नोव्हेंबर रोजी बहुतांश एटीएम मशिन्स बंद रहाणार आहेत. तर दुसरीकडे  मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकांचे व्यवहार सुरु राहतील. विशेष म्हणजे सर्व  नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
 
रुग्णांच्या सुवेधे साठी 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. तर  काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

पाकिस्तानात सुफी संतांच्या दर्ग्यात चेंगराचेंगरी, ८० भाविक जखमी

FIFA World Cup 2026: जर्मनीला मोठा धक्का, स्टार बचावपटू निको श्लॉटरबेक स्पर्धेतून बाहेर

FIH Pro League: भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानवर आपले वर्चस्व कायम ठेवून विजय मिळवला

१९ वर्षांपूर्वी पदार्पण केलेल्या रोहित शर्माला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार! फडणवीस सरकारची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments