Marathi Biodata Maker
✕

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

Updated: मंगळवार, 24 मार्च 2026 (11:32 IST)
ALSO READ: मोठ्या घसरणीनंतर सोने आणि चांदी चे आज चे दर जाणून घ्या
गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या बाजारात सोमवार, २३ मार्च रोजी मोठी उलथापालथ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, सोन्या-चांदीचे भाव गेल्या चार दशकांतील नीचांकी पातळीवर घसरले.
ALSO READ: प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ: कारणे आणि परिणाम
सोने (२४ कॅरेट): सकाळी ₹१२,०७७ ने घसरून ₹१.३५ लाखांवर उघडले, परंतु संध्याकाळपर्यंत किंचित सावरत ₹१.४० लाखांवर बंद झाले (शुक्रवारी ते ₹१.४७ लाख होते).
चांदी: सकाळी ₹30,864 च्या मोठ्या घसरणीसह ₹2.01 लाखांवर उघडली, परंतु संध्याकाळी किंचित सावरत ₹2.19 लाखांवर बंद झाली (
ALSO READ: आजचा सोन्याचा भाव: 22K आणि 24K सोन्याच्या दरात मोठी घसरण
तज्ज्ञांच्या मते, या लक्षणीय घसरणीचे मुख्य कारण अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आहे. युद्धाच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सोन्याचे रोख रकमेत रूपांतर करत आहेत. अवघ्या २४ दिवसांत सोन्याच्या दरात ₹१९,५२८ आणि चांदीच्या दरात ₹४७,४४० ची घसरण झाली आहे.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

मान्सूनची माघार! महाराष्ट्रात दुष्काळाची भीती – शेतकर्‍यांनी आता काय करावे?

LIVE: एटीएम रिकामे, व्हीआयपी दर्शन बंद! नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रोख रकमेचा तुटवडा

प्रेमानंद महाराजांची शिष्या आई होणार, MMS प्रकरणानंतर मनोरंजन विश्व सोडलेल्या अभिनेत्रीची पोस्ट बघा

द्राक्ष लागवड: नफा मिळवून देणारा फळबागायत व्यवसाय

मध्यरात्री २० वर्षांच्या नातीने क्रिकेट बॅटने डोक्यात वार करून ७५ वर्षीय आजोबां संपवले; कारण ऐकून पोलीसही सुन्न!

पुढील लेख
Show comments