Dharma Sangrah
✕

उद्यापासून घरगुती सिलिंडर महागणार?

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (22:05 IST)
 
 युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार-पाच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०१ डॉलरवर गेली आहे. अशा परिस्थितीत भारतात पेट्रोल आणि डिझेलसोबतच एलपीजीच्या किमतीही वाढू शकतात, असे तेल-गॅस क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होणार आहे.
 
LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीवर काय परिणाम होईल?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसार तेल आणि एलपीजीच्या किमती वाढल्या आणि कमी केल्या जातात. मात्र, फेब्रुवारी महिन्यात 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. तसेच..
 
गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २६६ रुपयांनी मोठी वाढ झाली असली तरी ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ होत नाहीये.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

तेल नाही, अर्थव्यवस्था नाही... काहीच उरले नाही, इराण उद्ध्वस्त झाला, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

LIVE: महाराष्ट्रातील आश्रम शाळांमधील अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी नऊ सदस्यीय समिती करणार

विवो V80 7200mAh बॅटरी आणि 50MP झाईस (ZEISS) कॅमेऱ्यासह लॉन्च झाला, किंमत जाणून घ्या

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिल्याबद्दल विराट कोहलीला ५ कोटी रुपये मिळाले का? मोठे सत्य समोर आले

अर्जेंटिनाने लिओनेल मेस्सीला भावपूर्ण निरोप दिला, त्याची 10 क्रमांकाची जर्सी हेलिकॉप्टरमधून फडकवण्यात आली

पुढील लेख
Show comments