Festival Posters
✕

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ

Updated: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (17:31 IST)
 
जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे?
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 473 रुपयांनी वाढून 54,195 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 53,722 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.
 
आज चांदी किती पोहोचली आहे?
त्याचप्रमाणे दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भावही 1,216 रुपयांनी वाढून 66,064 रुपये प्रति किलो झाला.

Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: दिवाळीपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या १८,००० कर्मचाऱ्यांसाठी भेट

कुटुंबियांना वाटले त्यांची मुलगी लंडनमध्ये, पण पुण्यात फ्लॅटमध्ये अढळला तिचा कुजलेला मृतदेह

कमी खर्चात घ्या लाखो रुपयांचे उत्पादन: स्ट्रॉबेरी लागवड पूर्ण माहिती

छत्रपती संभाजीनगर प्राणिसंग्रहालयात १७ वर्षीय 'सिद्धार्थ' वाघाचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? रामदास आठवले यांचा धाडसी दावा

पुढील लेख
Show comments