Biodata Maker marathi
✕

सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदीही घसरली

Updated: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (15:17 IST)
  
सोन्याची घसरण सुरूच आहे
बुधवारी दुपारी MCX वर सोन्याचा फ्युचर्स भाव 202 रुपयांनी घसरून 51,362 रुपयांवर आला आहे. एमसीएक्सवर चांदीचा दरही ५६२ रुपयांनी घसरून ६७,७६३ रुपयांवर आला. गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच चांदीचा दर ६८ हजार रुपयांच्या खाली आला आहे.
 
जागतिक बाजारात मंदी 
बुधवारी सकाळी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याचा भाव $1,923.60 प्रति औंस, तर चांदीचा दर $25.11 प्रति औंस होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, क्रुडच्या किमती घसरल्याने आता गुंतवणूकदारांचा उत्साह पुन्हा बाजारात परतला आहे.
 
सोन्याची आयात ११ महिन्यांत वाढली
विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-फेब्रुवारीमध्ये भारतातील सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी वाढल्याने सोन्याची आयातही वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत सोन्याची आयात $26.11 अब्ज होती.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Birsa Munda Jayanti 2026 Wishes बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

LIVE: मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले

माजी महापौर मीनाक्षी शिंदे अडचणीत? दीड कोटींची आलिशान कार भेट स्वीकारल्याचा आरोप; प्रकरण एसीबीकडे

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या फोनमध्ये २० हून अधिक मुलींचे अश्लील व्हिडिओ जप्त

पुढील लेख
Show comments