ganesh chaturthi
✕

Gold-Silver Rates Today: सोने- चांदीच्या किंमतीत घसरण

Updated: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (14:54 IST)
 
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 53937 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (सोमवार) सकाळी 53898 रुपयांवर आला आहे. तसेच शुद्धतेच्या आधारावर सोन्याचे भाव स्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर शुक्रवारच्या तुलनेत आज (सोमवार) सकाळी चांदी महागली आहे.
 
आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 53,682 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे सोने आज 49370 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 40,423 रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, 585 शुद्धता असलेले सोने आज स्वस्त झाले असून ते 31,530 रुपयांवर आले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 66770 रुपये झाला आहे.
Edited by : Smita Joshi

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments