Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jioचा नवा प्लॅन, मिळवा 4 GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद

Updated: बुधवार, 17 जून 2020 (14:37 IST)
 
व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपनीला टक्कर देण्यासाठी Jio कंपनीने नवी प्लॅन आणला आहे. work from home करणारे किंवा घरी असलेल्या तरुण जिओ ग्राहकांना 3 GB डेटा (jio new recharge plan)अपुरा पडू लागल्याची समस्या लक्षात घेऊ कंपनीनं प्रतिदिवशी 4 GB डेटा देणारा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनचं वैशिष्ट्यं काय आहे आणि काय फायदा मिळणार इतर कंपन्यांच्या तुलनेत जाणून घेऊया.
 
Reliance jio Plan 401
या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 3 GB डेटा अधिक 6 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. एकूण 90 GB डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे. याशिवाय 100 SMS जिओ ते जिओ फ्री कॉलिंगसह इतर नेटवर्कसाठी 1000 मिनिटं (jio new recharge plan)मिळणार आहेत.
 
jio 2,599 recharge plan
 
जिओने वर्षभरासाठी 2, 599 रुपयांचा रिचार्जमध्ये 740 GB डेटा मिळणार आहे. ग्राहकांना रोज 2 GB 4 जी डेटा मिळणार आहे. याशिवाय 10 GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे.
 
दररोजची डेटाची मर्यादा संपल्यानंतर 64 केबीपीएस वेग केला जाईल . या पॅकची वैधता 365 दिवस आहे. या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा तर जिओ ते इतर नेटवर्कसाठी 12 हजार मिनिटं ग्राहकांना मिळणार आहेत. रोज 100 SMS फ्री असतील. ग्राहकांना Jio अॅप्सचे विनामूल्य अ‍ॅक्सिस मिळतील. याशिवाय 399 रुपयांत किंमतीची डिस्ने हॉटस्टार सदस्यताही या पॅकमध्ये 1 वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'चा विजेता ! ब्रेकअप आणि १२ लाखांच्या सौद्यामागील कहाणी

तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या नंबरवर तात्काळ फोन करा"

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments