Dharma Sangrah

सेबीकडून रिलायन्सवर वर्षभरासाठी बंदी

शनिवार, 25 मार्च 2017 (14:54 IST)
सेबीने रिलायन्सवर शेअर बाजारात डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. रिलायन्ससोबतच अन्य 12 कंपन्यांवरही ही कारवाई करण्यात आली आहे. मुकेश अंबानींच्या या कंपनीवर फ्यूचर अॅण्ड ऑप्शन्स (F&O) व्यवहारात फसवणूक केल्याच्या दहा वर्ष जुन्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच सेबीने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला सुमारे एक हजार कोटींचा दंडही ठोठावला आहे. हे सर्व पैसे व्याजासकट परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु सेबीच्या या निर्णयाविरोधात रिलायन्स इंडस्ट्रीज सिक्युरिटीज ट्रिब्युनलकडे दाद मागणार आहे. हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स पेट्रोलिअमशी संबंधित आहे. रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअरमध्ये डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

जळगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून चार मुलांची हत्येच्या आरोपीला सहा वर्षांनंतर फाशीची शिक्षा

LIVE: युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये एका भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन

संरक्षण क्षमतेला एक नवीन आयाम मिळणार; भारत २०,००० कोटी रुपयांचे स्वदेशी ड्रोन खरेदी करणार

'इंडिया' आघाडीत बिघाड? द्रमुक-काँग्रेस वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

पुढील लेख
Show comments