deepawali
✕

सार्वजनिक बँका सकाळी 9 वाजता उघडणार

Updated: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (09:45 IST)
 
याआधी राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार अधिक वेळ सुरू ठेवण्याचे आदेश इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) दिले होते. त्यापाठोपाठ राज्यस्तरीय बँकर समितीने सार्वजनिक क्षेत्रातील सहयोगी बँकांना आरबीआयच्या या आदेशांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, निवासी वसाहतींमध्ये असलेल्या सार्वजनिक बँकांचे व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत होतील. यामध्ये ग्राहकांना सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत व्यवहार करता येतील. तर पुढील एक तास बँक अंतर्गत व्यवहारासाठी खुली असेल.
 
त्याचप्रमाणे व्यवसायिक क्षेत्रांमधील सार्वजनिक बँक सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार असून ग्राहकांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत व्यवहार करता येणार आहेत. याशिवाय इतर क्षेत्रांमध्ये मोडणार्‍या बँक आणि बँक कार्यालयांमधील व्यवहार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू असतील. तसेच ग्राहकांना या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान व्यवहार करता येणार आहेत. 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

कोचीमध्ये जजच्या अल्पवयीन मुलाने मर्सिडीजने उडवले, स्कूटरस्वाराचा मृत्यू

जेईई मेन, यूजीसी नेट आणि सीयूईटी पीजीच्या नवीन तारखा जाहीर; संपूर्ण वेळापत्रक येथे पहा

छठपूर्वी यमुना नदीवर क्रूझ सफारी सुरू होणार, ३० प्रवाशांची क्षमता; भाडे जाणून घ्या

आदित्यने वर्ल्ड बॉक्सिंग फायनलमध्ये प्रवेश केला,पुढील सामना मागोमेदोव्हशी

जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करणार, ऋषभ पंतही खेळताना दिसणार

पुढील लेख
Show comments