Marathi Biodata Maker
✕

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी

Updated: शनिवार, 7 जानेवारी 2023 (16:57 IST)
अभिनेत्री क्रांतीच्या घरात एका एजन्सी मार्फत महिला कामाला आली.काही दिवस काम केल्यावर सदर महिलेने घरात कोणीही नसता मौल्यवान घड्याळ चोरी करून पसार झाली. 

या प्रकरणाची माहिती अभिनेत्री क्रांती रेडकरांनी पोलिसांना दिली. महिलेच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलीस एजन्सीचा आणि आरोपी महिलेचा शोध घेत आहे. 

Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे; इतिहासासह जाणून घ्या

पुढील लेख
Show comments