शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (13:07 IST)

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत ने उरकला गुपचूप साखरपुडा

pooja sawant
Instagram
मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.अभिनेत्री पूजाने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा होत आहे. तिने इंस्टाग्रामवर We are engaged म्हणत काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती एका मुला सोबत असून हातात घातलेली अंगठी दाखवत आहे. 
माझ्या आयुष्यातील एका नव्या अध्यायासाठी सज्ज झाले.ही प्रेमाची जादू असून आम्ही एक नवा प्रवास सुरु करत आहो. या फोटोत तिचा होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दिसत नाही. तिचा होणारा कोण आहे अशी चर्चा होत आहे. पूजाला या पोस्ट वर अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहे. 


Edited by - Priya Dixit