Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

Updated: शुक्रवार, 5 मार्च 2021 (17:17 IST)
 
'नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टरच इतके कमाल आहे. पोस्टरमधील स्टारकास्ट पाहता 'झिम्मा' झकास आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा असणार हे नक्की! पोस्टरवर असलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील अभिनेत्रींमध्ये सिद्धार्थ एकमेव तरुण अभिनेता आहे. त्यामुळे 'झिम्मा'मध्ये काहीतरी ट्विस्ट असणार याचा अंदाज येतोय. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान, हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच धमाल चित्रपट दिले. प्रेक्षकांचे  मनोरंजन करण्यासोबतच त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक संदेशही दिला त्यामुळे आता 'झिम्मा'मध्ये काय असणार यासाठी मात्र २३ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

शुगर डॅडी' वादाच्या पार्श्वभूमीवर, गोविंदा पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोमध्ये दिसणार!

डॉ. गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी यांचे 'आता थांबवायचं कसं?' नाटक सानंदच्या रंगमंचावर

Badshah Divorce लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच रॅपर बादशाहचा दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट

Aishwarya Rai Raksha Bandhan ऐश्वर्याने आणि आराध्याने आपल्या भावांना राखी बांधली

'दायरा'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटात करीना कपूरने डीसीपीची भूमिका साकारली

पुढील लेख
Show comments