Festival Posters
✕

मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा विवाहबंधनात

Updated: मंगळवार, 11 जुलै 2023 (13:10 IST)
 
2013  साली रणजितने संयुक्ता सोबत पहिले लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच काही व्यक्तिगत कारणामुळे त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री प्रणाली धुमाळ सोबत रणजितचे हे दुसरे लग्न आहे.
 
रणजित च्या लग्नाची बातमी समजताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रणजित जोगचे कुटुंब चार पिढ्यांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रणजितचे वडील संजय जोग हे मराठी हिंदी सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. नाना जोग हे रणजितचे पणजोबा हे मराठी सृष्टीतील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जात. संजय जोग यांनी 1995  साली किडनी विकाराने या जगाचा निरोप घेतलेला आहे. रणजितची आई नीता जोग या पेशाने वकील आहेत.

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

पुढील लेख
Show comments