suvichar
✕

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशीद खानने भारतीय नागरिकत्व नाकारले! आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर धक्कादायक खुलासा

Updated: सोमवार, 20 एप्रिल 2026 (16:01 IST)
 
आयपीएल २०२६ ने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खानने एक धक्कादायक खुलासा केला आहे. खानने सांगितले की त्याला भारतीय आणि ऑस्ट्रेलियन नागरिकत्वाचे प्रस्ताव आले होते, पण त्याने ते नाकारले. नुकतेच रशीद खानच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, ज्यात त्याने अफगाणिस्तान सोडून दुसऱ्या देशासाठी खेळण्याच्या आलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रशीद आणि अफगाणिस्तान संघाने अनेक वर्षे भारतात राहून क्रिकेटचा सराव केला होता.
 
अफगाणिस्तानचा लेग-स्पिन गोलंदाज रशीद खानने त्याच्या 'रशीद खान: फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम' या पुस्तकात काही महत्त्वपूर्ण खुलासे केले आहे. रशीद खानने पुस्तकात लिहिले आहे, "मला ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशांकडून नागरिकत्व आणि क्रिकेट खेळण्याच्या संधी मिळाल्या. मात्र, मी त्यांना सांगितले की, जर मी माझ्या देशासाठी खेळलो नाही, तर मी इतर कोणत्याही देशासाठी खेळणार नाही."
ALSO READ: SA W vs IND W: दक्षिण आफ्रिकेने महिला टी-२० सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव केला
रशीद खान सध्या आयपीएल २०२६ मध्ये व्यस्त आहे. तो गुजरात टायटन्स संघाचा एक भाग आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: KKR vs RR : राजस्थानला पराभूत करून केकेआरने विजय मिळवला
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

एशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले, चौथा संघ आज निश्चित होणार

माझ्या मौनाला कमजोरी समजू नये...क्रिकेटपटू पृथ्वी शॉने युवराज सिंगच्या वडिलांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली

पुढील लेख
Show comments