suvichar
✕

IND vs ENG: अश्विनने कसोटीत इतिहास रचला

Updated: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (16:33 IST)
 
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज आकाश दीपने बेन डकेट, ऑली पोप आणि जॅक क्रॉलीला बाद करून इंग्लिश संघाला पहिले तीन धक्के दिले. त्यानंतर अश्विनने बेअरस्टोला बाद केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात 100 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी इंग्लिश संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने ही कामगिरी केली होती.
 
आश्विन कोणत्याही एका संघाविरुद्ध कसोटीत 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तसेच 100 बळी घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज गिफेनने इंग्लंडविरुद्ध, ऑस्ट्रेलियाच्या मोनी नोबलने इंग्लंडविरुद्ध, इंग्लंडच्या विल्फ्रेड रोड्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, वेस्ट इंडिजच्या गारफिल्ड सोबर्सने इंग्लंडविरुद्ध, इंग्लंडच्या इयान बॉथमने ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध केवळ 23 सामन्यांमध्ये 1000 धावा आणि 100 बळींचा दुहेरी टप्पा पूर्ण केला. या बाबतीत फक्त इयान बोथम त्याच्या पुढे आहे. बोथमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 22 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

आईस्क्रीम खाऊ घालताना धोनीने साक्षीसोबत केली गंमत; 'कॅप्टन कूल'चा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

बीसीसीआयकडून मोठी घोषणा: प्रज्ञान ओझाची पुरुष निवड समितीच्या नव्या मुख्य निवडकर्तापदी नियुक्ती

शैफाली वर्मा आणि स्मृती मंधाना एका वर्षात १००० धावा पूर्ण करणारी पहिली जोडी बनली, इतिहास रचला

भारताने दुसरा सामना नऊ गडी राखून जिंकला

IND vs WI 5th T20I: पावसामुळे पाचवा टी२० सामना रद्द, मालिका २-२ अशी बरोबरीत संपली

पुढील लेख
Show comments