suvichar
✕

IND vs SA: राहुल आणि धोनीला मागे टाकत सूर्यकुमारच्या T20 मध्ये दोन हजार धावा पूर्ण

Updated: बुधवार, 13 डिसेंबर 2023 (22:37 IST)
 
दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. धोनीने 2007 मध्ये 45 धावा केल्या होत्या. या मालिकेत कर्णधार असलेल्या सूर्यकुमारने त्याचा विक्रम मोडला. सूर्याने या खेळीदरम्यान टी-20मध्ये दोन हजार धावाही पूर्ण केल्या. त्याने सर्वात कमी डावात दोन हजार धावा करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने केएल राहुलला मागे सोडले. राहुलने 58 डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
 
सूर्यकुमार यादव हा T20 मध्ये भारतासाठी दोन हजार धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत विराट अव्वल आहे. त्याने 107 डावात 4008 धावा केल्या आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 140 डावात 3853 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 68 डावात 2256 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने 56 डावात 2041 धावा केल्या आहेत.
 
आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताची सलामी दिली.
 
Edited by - Priya Dixit     
 
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

मुंबई इंडियन्सकडून मोठी घोषणा, रोहित शर्माची कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती

श्रीलंकेने भारताला ८ गडी राखून पराभूत करून एशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IPL 2027 मुंबई इंडियन्स आज त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

पुढील लेख
Show comments