दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारत 'अ' संघाने नेपाळला ३०६ धावांनी पराभूत केले. धावांच्या बाबतीत लिस्ट 'अ' क्रिकेटमधील हा भारत 'अ' संघाचा सर्वात मोठा विजय आहे.India A's largest victory (by runs) in List A cricket ✅ An exceptional performance from India A to register a mammoth 3️⃣0️⃣6️⃣-run victory over Nepal to kickstart their #RisingStarsAsiaCup campaign ???????? Scorecard ▶️ https://t.co/r7KnQLPzIm #TeamIndia | #INDAvNEP https://t.co/RMzAlrrHDG
— BCCI (@BCCI) November 20, 2026