Festival Posters
✕

भारतीय संघाचा प्रशिक्षक 10 जुलैला ठरणार

Updated: मंगळवार, 27 जून 2017 (11:22 IST)
 
भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचे पद सध्या रिक्त असून सचिन तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मण हे तिघे नव्या प्रशिक्षकाची निवड करणार आहेत. दरम्यान, बीसीसीआयची सर्वसाधरण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा दिलेल्या राजीनाम्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या सभेत मुख्य अंजेड्यावर एक राज्य, एक मत आणि पाच सदस्यीय टीम सिलेक्शनची नियुक्ती असणार आहे. दरम्यान, राज्यसंघटनांच्या प्रतिनिधींनी सीओएची भेट घेतली. यावर लोढा समितीच्या शिफारशींवर चर्चा केली गेली.
 
दरम्यान, श्रीनिवास यांनी बैठकीला हजेरी लावल्याने काही सदस्य नाराज आहेत. आता या बैठकीत कोणते नवे निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

पायाच्या दुखापतीमुळे इशान किशन दुसऱ्या टी२० सामन्यातून बाहेर

श्रीलंकेने ४३० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला २ गडी राखून पराभूत करून इतिहास रचला

अभिषेक शर्माने १२ चेंडूंमध्ये २९ धावा करून इतिहास रचला

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय, संजीव सॅमसन आणि नमन धीर चमकले

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना आज खेळला जाणार

पुढील लेख
Show comments