Festival Posters
✕

क्रिकेटपटूनो तुम्हीच करा तुमच्या बायका पोरांची सोय - बीसीसीआय

Updated: मंगळवार, 9 जानेवारी 2018 (15:37 IST)
जेव्ह्या आफ्रिकेचा दौरा सुरु झाला तेव्हा भारतीय संघातील खेळाडूंपैकी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मुरली विजय, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा या खेळाडूंना पत्नीबरोबर दोन आठवडे राहण्याची परवानगी बीसीसीआयनं दिली. आमत्र आता ती परवाणगी बीसीसीआयकडूनच फेटाळण्यात आली आहे. पत्नी आणि प्रेयसी खेळाडूंबरोबर द. आफ्रिका दौऱ्यावर आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी एका स्पेशल अधिकारी दिला जावा तर हा अधिकारी क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांच्या गरजेनुसार त्यांना पर्यटन, तसेच कार्यक्रमांच्या आखणीचे काम पाहणार होता. पण त्याआधीच बीसीसीआयची योजना सीओएनं फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता प्रत्येकालाच आपल्या बायकांची आणि प्रेयसीच्या राहण्यापासून ते मनोरंजानापर्यंतची सगळी सोय करावी लागणार आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय, संजीव सॅमसन आणि नमन धीर चमकले

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना आज खेळला जाणार

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

शेफाली वर्माने ५ षटकार मारून हरमनप्रीत कौरचा मोठा विक्रम मोडत इतिहास रचला

भारताने तिसऱ्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेला ९२ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली

पुढील लेख
Show comments