Marathi Biodata Maker
✕

LSG vs MI : लखनौने मुंबई इंडियन्सविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले

Updated: शनिवार, 5 एप्रिल 2025 (11:25 IST)
तसेच नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने मिशेल मार्श आणि एडेन मार्कराम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक ठोकले पण त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि मुंबईला निर्धारित षटकांत पाच बाद १९१ धावाच करता आल्या. मुंबईकडून सूर्यकुमारने ४३ चेंडूत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६७ धावा केल्या. तसेच लखनौचा मुंबई इंडियन्सविरुद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड आहे आणि या सामन्यातही त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. लखनौचा मुंबईविरुद्धचा विजय-पराजय रेकॉर्ड आता ६-१ असा आहे. लखनौने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत चार सामने खेळले आहे आणि त्यात दोन पराभव पत्करले आहे आणि तेवढेच सामने जिंकले आहे. या सामन्यातील विजयासह लखनौने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच वेळी, मुंबईने चार सामने खेळले आहे आणि एक विजय आणि तीन पराभवांसह सातव्या स्थानावर आहे.  
 ALSO READ: LSG vs MI Playing 11: बोल्ट-चहरसमोर मार्श-पुराणला रोखण्याचे आव्हान,लखनौ की मुंबई कोण जिंकेल जाणून घ्या<> Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

IND vs NZ T20I मालिकेदरम्यान स्टार वेगवान गोलंदाज पुढील ३ सामन्यांमधून बाहेर पडला

रायझिंग एशिया कप २०२६ चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या दिवशी होणार

IND v NZ 2nd T20 : दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत केले

मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली

भारतीय संघाने महिला चॅम्पियनशिप २०२५-२९ मध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला ९ गडी राखून पराभूत केले

पुढील लेख
Show comments