भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाच्या निवड समितीत मोठा बदल केला आहे. माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझाची समितीच्या नव्या अध्यक्ष, म्हणजेच मुख्य निवडकर्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या अनुभवाच्या आधारावर ओझाची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, तो अजित आगरकरची जागा घेईल. याशिवाय, माजी क्रिकेटपटू रमेश पवार यांचाही निवड समितीत नवे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.???? Announcement ???? Mr Ramesh Powar @imrameshpowar appointed to Mens Selection Committee. Based on seniority (most Tests), Mr Pragyan Ojha @pragyanojha will chair the Committee. BCCI appreciates Mr Ajit Agarkar @imAagarkar for his commitment, conviction and contribution during his tenure as Chairman of the Committee. Details ▶️ https://t.co/z0jcyPWkr0 #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 19, 2026