Marathi Biodata Maker
✕

RCB vs GG : RCB ने गुजरात जायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला

Updated: बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (09:48 IST)

आरसीबीने गुजरात जायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला. त्याने मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. यापूर्वी आरसीबीने यूपी वॉरियर्सचा पराभव केला होता. या विजयासह आरसीबीचे दोन सामन्यांतून चार गुण झाले आहेत. त्याचवेळी गुजरातला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता.
 
बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात संघाने 20 षटकांत सात विकेट गमावत 107 धावा केल्या. आरसीबीने 12.3 षटकात 2 बाद 110 धावा करत सामना जिंकला.आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

Edited By- Priya Dixit  
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

टिम सायफर्टला बाद केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली

न्यूझीलंडचा एकदिवसीय कर्णधार भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

MS Dhoni IPL Retirement आयपीएलमधून महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती! CSK सोबत निभावणार 'ही' नवी भूमिका!

आंद्रे रसेलचे नाईट रायडर्स संघात पुनरागमन

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

पुढील लेख
Show comments